घरव्हिडिओतरूणींच्या गळ्यातील ताईत अभिनेता विकी कौशल

तरूणींच्या गळ्यातील ताईत अभिनेता विकी कौशल

Related Story

- Advertisement -
दमदार अभिनयशैलीमुळे कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे विकी कौशल. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक ‘,’मसान’,’संजू’ या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करुन विकीने प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा मिळवली. आज  विकीचा ३१ वा वाढदिवस आहे.
- Advertisement -