Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ हार्बर मार्गावरील अप-डाऊन मार्गाची वाहतूक ठप्प

हार्बर मार्गावरील अप-डाऊन मार्गाची वाहतूक ठप्प

Related Story

- Advertisement -

मुंबईसह राज्यात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर पुढील चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. दरम्यान, पहिल्याच पावसाचा रेल्वेला मोठा फटका बसला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूकीची कोंडी झाली आहे. तसेच हार्बर मार्गावरील अप-डाऊन मार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांचा खोळंबा झाला असून ही वाहतूक पूर्वत केव्हा होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -