Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईतल्या आंदोलनापुढे आमदार टिकणार नाहीत - हरिभाऊ राठोड

मुंबईतल्या आंदोलनापुढे आमदार टिकणार नाहीत – हरिभाऊ राठोड

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजप नेते हरिभाऊ राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात बैठक घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. बंडखोर आमदार मुंबईत परतल्यानंतर शिवसैनिकांच्या आंदोलनापुढे टिकणार नाहीत. आमदारांना पुन्हा शिवसनेतेच जावे लागणार आहे. ते आमदार जर विरोधात असतील तर त्यांना फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागणार, असे हरिभाऊ बागडे म्हणाले.

After the meeting of Chief Minister Uddhav Thackeray, Haribhau rathod has interacted with the media. The Chief Minister has been requested to hold a meeting regarding OBC reservation. After the rebel MLAs return to Mumbai, they will not be able to withstand the agitation of Shiv Sainiks.

- Advertisement -