Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हर्षदा ठरली भारताची पहिली वेटलिफ्टर

हर्षदा ठरली भारताची पहिली वेटलिफ्टर

Related Story

- Advertisement -

ग्रीसमध्ये सुरु असलेल्या ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या हर्षदा शरद गरुड हिने सुवर्णपदक पटकावलं आहे. हर्षदा ही IWF ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणारी भारताची पहिली वेटलिफ्टर ठरली आहे. हर्षदाच्या या सुवर्णकामगिरीवर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हर्षदा गरुडचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -