घरव्हिडिओ१९८१ मध्ये करार संपल्याचा हर्षवर्धन जाधवांचा आरोप

१९८१ मध्ये करार संपल्याचा हर्षवर्धन जाधवांचा आरोप

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. औरंगाबाद मधल्या कन्नड तालुक्यातील मतदार संघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शहारुख खानच्या बंगल्याचा करार १९८१ मधेच संपला आहे असा आरोप केला. त्याच बरोबर आता पर्यंत अनेक मुख्यमंत्री आले पण त्यांच्या पैकी कुणीच हा करार पुनर्स्थापित केला नाही. याच संदर्भात हर्षवर्धन जाधव २० जून सोमवार रोजी माध्यमांशी बोलत होते. मंगळवार २१ जून रोजी हर्षवर्धन जाधव या विषयवार सविस्तर पुन्हा एकदा माध्यमांशी बोलणार आहेत

Bollywood’s King Khan. Shah Rukh Khan is now at the center of the discussion. Harshvardhan Jadhav, a former MLA from Aurangabad’s Kannada taluka constituency, alleged that the contract for Shah Rukh Khan’s bungalow had expired in 1981. At the same time, many Chief Ministers have come so far but none of them has restored the agreement. In this context, Harshvardhan Jadhav was talking to the media on Monday, June 20. On Tuesday 21st June, Harshvardhan Jadhav will once again speak to the media in detail

- Advertisement -