Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शाहरुखच्या बंगल्याचा करार सरकारने पुर्नस्थापीत केला नाहीये- हर्षवर्धन जाधव

शाहरुखच्या बंगल्याचा करार सरकारने पुर्नस्थापीत केला नाहीये- हर्षवर्धन जाधव

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा बंगला सरकारी जमीनीवर असून या जागेचा करार संपलाय मात्र आतापर्यंत राज्यातील कोणत्याही सरकारने हा करार पुर्नस्थापीत केला नाहीये असा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. तसेच याचे सर्व पुरावे ते जाहीर करतील अशी देखील माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलीये

Former MLA Harshvardhan Jadhav has alleged that Bollywood actor Shah Rukh Khan’s bungalow is on government land and the contract for the land has expired but so far no government in the state has restored the contract. He also said that he would disclose all the evidence

- Advertisement -