घरव्हिडिओसुनो मोदीजी म्हणत मुश्रीफांच्या समर्थकांची कवितेतून टीका

सुनो मोदीजी म्हणत मुश्रीफांच्या समर्थकांची कवितेतून टीका

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली आहे. कारवाईविरोधात मुश्रीफांचे कार्यकर्ते घराबाहेर जमले असून त्यांनी ठिय्या मांडला आहे. समर्थकांनी कवितेतून केंद्र सरकार आणि ईडीवर टीकास्त्र डागलं आहे. घेरणाऱ्याला घेरायचं हाय, आता काय मागं बघायचं नाय… असं या कवितेतून म्हटलं आहे.

- Advertisement -