Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे

किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉड्रिंग प्रकरणी गंभीर आरोप केल्यानंतर येत्या २ आठवड्यात किरीट सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटींच्या अब्रुनुकसानाची दावा ठोकणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्यांच्या बिनबुडाच्या आरोपांचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही,असे ते म्हणाले.

- Advertisement -