घरव्हिडिओमहिनाभराची मुदतवाढ मिळावी, मुश्रीफांची ईडीकडे मागणी

महिनाभराची मुदतवाढ मिळावी, मुश्रीफांची ईडीकडे मागणी

Related Story

- Advertisement -

दोन दिवसापांसून नॉट रिचेबल असणारे हसन मुश्रीफ सोमवारी कागलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी मुश्रीफांना समन्स बजावण्यात आलं होतंच मात्र त्यांनी महिन्याभराची मुदतवाढ मागितली आहे.

- Advertisement -