घरव्हिडिओपोलिसांवर हात उचलण्याची हिंमत कशी होते?

पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत कशी होते?

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या संकटामुळे बाहेर फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले असले, तरी काही ठिकाणी या निर्बंधांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे. मानखुर्दमध्ये अशा प्रकारे उल्लंघन करणाऱ्या भाजीवाल्या महिलेवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तिने थेट महिला पोलिसावरच हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

- Advertisement -