Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आरोग्य विभागाच्या परीक्षांसाठी शुभेच्छा

आरोग्य विभागाच्या परीक्षांसाठी शुभेच्छा

Related Story

- Advertisement -

आरोग्य विभागाच्या ‘क’ गटासाठी परीक्षा पार पडत आहेत. यासाठी परिक्षार्थींना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.राज्यातील ४० टक्के महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असल्याचा सर्व्ह एका खाजगी कंपनीने केला आहे.यावर “महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील झालेल्या बचतीतून विभागीय पातळीवर कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याच नियोजन असून अशी हॉस्पिटल उभारली गेल्यास कॅन्सरच्या रुग्णांना आधार मिळेल आणि सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांना वेळेत उपचार मिळतील”, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

- Advertisement -