घरव्हिडिओबोगस प्रकारे परीक्षा घेण्याचं षड्यंत्र

बोगस प्रकारे परीक्षा घेण्याचं षड्यंत्र

Related Story

- Advertisement -

आरोग्य विभागाद्वारे काढण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, परीक्षेआधीच पेपर फुटल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तर दुसरीकडे परीक्षे दरम्यान विभागाकडून केलेल्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. मात्र, यामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षा घेतल्या जाऊ शकतात.

- Advertisement -