घरव्हिडिओकरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी मध्य रेल्वेची पाहणी

करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी मध्य रेल्वेची पाहणी

Related Story

- Advertisement -

करोनामुळे गर्दीची ठिकाणे कमी व्हावी यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. तरीही मुंबईतील रेल्वे स्थानकातील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मध्य रेल्वेची पाहणी करत गर्दीचा आढावा घेतला.

- Advertisement -