घरव्हिडिओसामान्यांची लूट होऊ देणार नाही

सामान्यांची लूट होऊ देणार नाही

Related Story

- Advertisement -

“रुग्णवाहिका आपल्या मनाने दर ठरवत असेल तर ते होऊ देणार नाही. कारण रुग्णवाहिकेसह प्लाझ्मा, मास्क, बेड्स आणि चाचणीचे दर ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणीही मनमानीपणाने दर ठरवू शकत नाही, असे केल्यास त्या व्यक्तीवर किंवा त्या रुग्णालयावर तात्काळ कारवाई केली जाईल”, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

- Advertisement -