Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ पावसाळ्यात या टीप्स ठरतील फायदेशीर

पावसाळ्यात या टीप्स ठरतील फायदेशीर

Related Story

- Advertisement -

उन्हाळ्यापासून सुटका मिळावी यासाठी पावसाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. कारण कोसळणाऱ्या सरी या सर्वांनाच हव्या हव्याश्या वाटत असतात. सर्वांनाच हवेतील गारवा अनुभवायचा असतो. पण, या गारव्यासोबत इतरही रोग, जंतू वाढत असतात. त्यामुळे काळजी तितकीच काळजी घेणेही महत्त्वाचे असते. सध्या पाहिला गेले तर कोरोनाची देखील महामारी आहे. यात इतर आजारांशी देखील सामना करणे फार गरजेचे आहे. अशावेळी नेमके काय करावे? पाहुया.

- Advertisement -