घरव्हिडिओकोविड रुग्णालयातील योद्धांच्या पाठीवर कौतुकाची थाप

कोविड रुग्णालयातील योद्धांच्या पाठीवर कौतुकाची थाप

Related Story

- Advertisement -

गेल्या एक दीड वर्षांपासून असलेल्या कोरोनामुळे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी हे घरदार सोडून कोरोनाशी लढत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासह त्यांचे कौतुक करण्यासाठी आज डोंबिवलीमध्ये आगळा वेगळा सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कोविड रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

- Advertisement -