Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गव्हाचे सत्व प्या, फिट राहा

गव्हाचे सत्व प्या, फिट राहा

Related Story

- Advertisement -

आपण जो आहार घेतो त्यावर आपले शरीर स्वास्थ अवलंबून असते. यामुळे शरीराला नेहमी पौष्टीक घटकांची गरज असते.
भांडुप येथील लक्ष्मी दुधाणे यांनी गव्हाच सत्व कसे तयार करायचे हे या व्हिडीओत दाखवले आहे.

- Advertisement -