हल्ली हृदयविकार आता वृद्ध लोकांपुरताच मर्यादित राहिला नसून तरुणांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे. विशीतील तरुणांनाही हृदयाच्या समस्या येऊ लागल्या आहेत