घरव्हिडिओशीतल क्षीरसागरसोबत दिलखुलास संवाद

शीतल क्षीरसागरसोबत दिलखुलास संवाद

Related Story

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री शीतल क्षीरसागर आजपर्यंतच्या तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दल गप्पा मारत आहेत. आजपर्यंत #मराठीसिनेमा आणि #नाटक यांमधून आपण तिचा कसलेला अभिनय पाहिलेला आहे. तिच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका ती ताकदीने निभावत असताना दिसते. रंगभूमीपासून तिच्या करियरची सुरुवात झाली. मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येदेखील तिने काम केले. या सर्व गोष्टींबाबत तिने आपलं महानगर- my mahanagar सोबत जी दिलखुलास चर्चा केली, ती आपल्याला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.

#marathiactress #shitaalkshirsaagar #interview #marathicelebrity #shitaalkshirsaagar #marathiactress

- Advertisement -