Sunday, October 24, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उपवासाच्या आहारात या पदार्थांचा करा समावेश

उपवासाच्या आहारात या पदार्थांचा करा समावेश

Related Story

- Advertisement -

नवरात्रीमध्ये नऊ दिवस व्रत करण्याची प्रथा आहे. या नऊ दिवसात काहीजण उठता बसता उपवास पकडतात, तर काहीजण नऊ दिवस उपवास पकडतात. या उपवासादरम्यान शरीराला ऊर्जा देणारा आहार घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -