Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नालासोपारा एसटी डेपो बुडाला पावसाच्या पाण्यात

नालासोपारा एसटी डेपो बुडाला पावसाच्या पाण्यात

Related Story

- Advertisement -

मुंबईत पावसाने लावलेल्या दमदार हजेरीनंतर नालासोपाऱ्यामध्येही तुफान पाऊस कोसळत असून त्यामुळे नालासोपाऱ्यात असलेल्या एसटी डेपो जलमय झाला आहे. किमान गुडघाभर पाणी साचल्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे प्रभावित झाली होती.

- Advertisement -