Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रेल्वे रुळ पाण्याखाली तर रस्त्यावर वाहनांची कोंडी

रेल्वे रुळ पाण्याखाली तर रस्त्यावर वाहनांची कोंडी

Related Story

- Advertisement -

सतत दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचून उपनगरीय लोकल सेवा, बेस्ट सेवा आणि रस्ते वाहतूक सेवेला फटका बसला आहे. मध्य रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेला मोठा फटका बसला. तर बऱ्याच ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे या पाण्यातून वाट काढण्यासाठी मुंबईकरांना कसरत करावी लागली.

- Advertisement -