घरव्हिडिओपुराच्या पाण्यात ४ गायी वाहून गेल्या, पालघरच्या सूर्या नदीचा पूल पाण्याखाली!

पुराच्या पाण्यात ४ गायी वाहून गेल्या, पालघरच्या सूर्या नदीचा पूल पाण्याखाली!

Related Story

- Advertisement -

पालघर जिल्ह्यात पावसाने हाहा:कार माजवला आहे. तुफान पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. सूर्या नदीवरील धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे,  सूर्या नदीला पूर आल्याने डहाणू- नाशिक रस्त्यावरील पुलावर पाणी आलं. याच पुलावरुन पाच गायी चालत जात होत्या. पुलावर वेगाने पाणी वाहत होतं. पाय उचलला की पाणी त्याच्या प्रवाहासोबत गायींना वाहून नेत होतं. त्यावेळी एक- एक करुन चार गायी प्रवाहात वाहून गेल्या आणि पुलावर एकच गाय उरली असल्याचं व्हिडिओत दिसतंय.

- Advertisement -