घरव्हिडिओकोपरखैरणे येथे पावसाची कोसळधार

कोपरखैरणे येथे पावसाची कोसळधार

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रभर पावसानं हजेरी लावली आहे. कुठे संततधार, तर कुठे मुसळधार सरी कोसळताना दिसत आहेत. मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात आजपासून अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. तर नवी मुंबईत देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात पावसाची कोसळधार सुरु आहे.

- Advertisement -