Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दाणादाण! दादर, माटुंगा, माहिमसह अनेक ठिकाणी पावसाची बॅटिंग

दाणादाण! दादर, माटुंगा, माहिमसह अनेक ठिकाणी पावसाची बॅटिंग

Related Story

- Advertisement -

मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरले आहे. दादर, माटुंगा, माहिम परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या ठिकाणी राहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नागरिकांनी बाहेर न पडता घरीच राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. यामुळे रस्त्यावर देखील गाड्यांची वर्दळही दिसून येत नाही.

- Advertisement -