Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ जोरदार पावसाने तुडुंब भरला मासुंदा तलाव

जोरदार पावसाने तुडुंब भरला मासुंदा तलाव

Related Story

- Advertisement -

गेले दोन दिवस ठाण्यात कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाण्यातील मासुंदा तलाव देखील भरून वाहू लागल्याने काही मासे रस्त्यावर आले आहेत. तलाव तुडुंब भरून वाहत असल्याने ठाणेकरांनी मासुंदा तलाव परिसरात गर्दी केली आहे. तलाव भरल्याने त्याचे पाणी रस्त्यावर आणि भाजी मार्केटमध्ये देखील गेले आहे. मात्र काही ठाणेकर आपला जीव धोक्यात घालून तलाव परिसरात पावसाचा आनंद घेत आहेत.

- Advertisement -