Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हिना खान आणि अभिषेक निगम दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात पोहोचले

हिना खान आणि अभिषेक निगम दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात पोहोचले

Related Story

- Advertisement -

सिने सृष्टीमध्ये अनेक पुरस्कार सोहळे होत असतात. त्यातलाच एक नामवंत पुरस्कार सोहळा म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार. हा पुरस्कार दिमाखात पार पडतो. अनेक सेलिब्रिटी या सोहळ्याला हजेरी लावत असतात. हिंदीतील नामवंत अभिनेत्री हिना खान आणि अभिनेता अभिषेक निगम यांनी सिद्ध या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी हिना खान आणि अभिषेक खूपच मस्त लुक मध्ये दिसत होते. या दोघांचाही हा लुक अनेक कॅमेरांनी कैद केला.

There are many award ceremonies taking place in Cine Creation. One of them is Dadasaheb Phalke Award. This award goes through the mind. Many celebrities are attending the ceremony. Renowned Hindi actress Hina Khan and actor Abhishek Nigam attended the award ceremony. At that time, Hina Khan and Abhishek were looking very cool. This look of both of them was captured by many cameras.

- Advertisement -