घरव्हिडिओदर्द ए मंदाने तरिके तरक्की संस्थेची मदत

दर्द ए मंदाने तरिके तरक्की संस्थेची मदत

Related Story

- Advertisement -

महाड मधील दर्द ए मंदाने तरिके तरक्की या संस्थेने 10,000 रुपयाचे कुपन तयार करून पुरात सर्वस्व गमावलेल्यानं मोफत खरेदी ची संधी दिली आहे. हे सर्व साहित्य त्यांनी एका शाळेत ठेवून त्याठिकाणी शॉपिंग सेंटर तयार केले आहे.

- Advertisement -