Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ बाई,बुब्स,ब्रा बद्दल हेमांगी कवीने मांडले रोखठोक मत

बाई,बुब्स,ब्रा बद्दल हेमांगी कवीने मांडले रोखठोक मत

Related Story

- Advertisement -

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट खूपच व्हायरल होत आहे. हेमांगीने पोस्टमध्ये महिलांच्या स्तनाबद्दल वक्तव्य करत अनेक ट्रोलर्संना चांगलेच सुनावले आहे. “महिलांच्या बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो!” अशा आशयाची पोस्ट शेअर करत तिने आपले मत मांडले आहे.

- Advertisement -