घरव्हिडिओज्ञानेश्वरीतून होणारी मराठीची ओळख!

ज्ञानेश्वरीतून होणारी मराठीची ओळख!

Related Story

- Advertisement -

२७ फेब्रुवारी या मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्याविषयीचं विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य हेमंत टकले यांनी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतून मराठी भाषेचं सौंदर्य विषद करून सांगितलं.

- Advertisement -