अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा 'सातारचा सलमान' हा मराठी चित्रपट रिलीज झालेला आहे. त्यानिमित्त या चित्रपटाच्या संपूर्ण टीमशी कशा गप्पा रंगल्या आहेत, हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.