ठाण्यात महापौर नरेश म्हस्केंच्या निरोप समारंभाच्या डिनर पार्टी कडे राष्ट्रवादी नगरसेवकांनी पाठ फिरवली. तर आयुक्तांच्या डिनर पार्टीला पालकमंत्री एकनाथ शिंदे पोहचू शकले नाही. आता शिंदेशाहीच्या डिनर पार्टीत नव्या सत्तेचे संकेत मिळणार आहेत.