Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चोळई येथील जीवघेण्या महामार्गाचे काम सुरू

चोळई येथील जीवघेण्या महामार्गाचे काम सुरू

Related Story

- Advertisement -

पोलादपूर शहरापासून एक किलोमोटर अंतरावरील चोळई गावाच्या प्रवेशापर्यंतच्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम ठेकेदार एलअँडटी कंपनीने अर्धवट स्थितीत ठेवले होते. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने अवजड वाहनांच्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मात्र तरीही राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आणी संबंधित ठेकेदार कंपनीने दखल घेतलेली नाही. मात्र रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न प्रसारमाध्यमानी ऐरणीवर आणल्यावर जाग आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या तंबीमुळे ठेकेदाराने काम जोमात सुरू केले आहे.

- Advertisement -