Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तुफान पावसामुळे हिंदमाता पुन्हा तुंबलं

तुफान पावसामुळे हिंदमाता पुन्हा तुंबलं

Related Story

- Advertisement -

सालाबादप्रमाणे यंदाही पावसामुळे हिंदमाता पुन्हा एकदा तुंबलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात हिंदमाताचं हेच चित्र दिसत असल्यामुळे यावर उपाय कधी निघणार? असाच प्रश्न इथल्या प्रत्येक स्थानिकाला पडला आहे.

- Advertisement -