- Advertisement -
काश्मीरमध्ये 1990 ची पुनरावृत्ती होत असून हिंदूंना टार्गेट केले जात आहे. गेल्या 26 दिवसात दहशतवाद्यानी 10 हिंदूंची हत्या केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.जिवाच्या भीतीने येथील हिंदू पलायन करत आहेत. सरकारकडून मदत मिळत नसल्याने मोदी सरकारविरोधात काश्मीरी रस्त्यावर उतरले आहेत
- Advertisement -