Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ न्यायालयाचे 'हे' निकाल सर्वाधिक गाजले!

न्यायालयाचे ‘हे’ निकाल सर्वाधिक गाजले!

Related Story

- Advertisement -

२०१९ हे संपूर्ण वर्ष मोठ्या घडामोडींचं ठरलं. पण सर्वाधिक घडामोडी घडत होत्या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये! देशातल्या अनेक वर्ष प्रलंबित खटल्यांमध्ये न्यायालयाने या वर्षी ऐतिहासिक असे काही निकाल दिले, ज्यांमुळे देशातली आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय गणितं बदलून गेली! कोणते होते हे खटले? आणि काय दिले न्यायालयाने निकाल?

 

- Advertisement -

 

- Advertisement -