Wednesday, May 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अमर जवान ज्योतीचे १९७१ युद्धाशी कनेक्शन काय?

अमर जवान ज्योतीचे १९७१ युद्धाशी कनेक्शन काय?

Related Story

- Advertisement -

इंडिया गेटजवळ असलेली अमर जवान ज्योत आता स्थलांतरित करण्यात येणार आहे. यावरुन राजकीय वाद सुरु झाले आहेत. दरम्यान, आपण या व्हिडिओतून अमर जवान ज्योतीचा इतिहास काय आहे ते जाणून घेऊ. तसंच, अमर जवान ज्योतीचे १९७१ युद्धाशी कनेक्शन काय? हे देखील जाणून घेऊ.

- Advertisement -