घरव्हिडिओसीएसएमटी रेल्वेस्थानकाचं नामांतर आणि इतिहास

सीएसएमटी रेल्वेस्थानकाचं नामांतर आणि इतिहास

Related Story

- Advertisement -

मुंबईला स्वप्नांची नगरी म्हटलं जातं. या स्वप्नांच्या नगरीत अनेक इतिहास अद्यापही दडलेले आहेत. मुंबईतील सीएसएमटी या रेल्वेस्थानकात आपल्याला अनेक लोकांची वर्दळ पहायला मिळते. पण व्हीटी या स्थानकाचं नामांतर सीएसएमटीमध्ये कसं झालं, हे आज आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…

- Advertisement -