घरव्हिडिओमॅक्डॉनल्ड्सचा इतिहास

मॅक्डॉनल्ड्सचा इतिहास

Related Story

- Advertisement -

मॅक-चिकन, मॅक-आलू टिक्की आणि पनीर रॅप या पदार्थांचं नाव जरी ऐकलं तरी फास्ट फूड शौकीन लोकंच्या तोंडाला पाणी सुटतं. जगभरात मॅक्डॉनल्ड्सचे पदार्थ आवडत असलेल्या लोकांची संख्या कोट्यावधी असेल. मॅक्डॉनल्ड्सची स्थापना १५ मे १९४० रोजी झाली.

- Advertisement -