घरनवरात्रौत्सव 2022जाणून घ्या मुंबादेवी मंदिराचा इतिहास

जाणून घ्या मुंबादेवी मंदिराचा इतिहास

Subscribe
भुलेश्वरला वसलेली मुंबापुरीची देवता ‘मुंबादेवी’. कोळी बांधवांची ही देवता. मुंबादेवी मंदिराला स्वातंत्र्यपूर्व इतिहास आहे. ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी अनेक विकासकामे केली. या विकासकामांवेळी हे मंदिर दोनदा हलवण्यात आले. सगळ्यात आधी कुठे होते हे मुंबादेवीचे मंदिर?, जाणून घ्या मुंबादेवीचा इतिहास
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -