घरव्हिडिओऐतिहासिक विषयाच्या अभ्यासाचा उपयोग झाला...

ऐतिहासिक विषयाच्या अभ्यासाचा उपयोग झाला…

Related Story

- Advertisement -

झाशी ची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत स्वोर्डस अँण्ड सेपस्टर्स या सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाद्वारे राणी लक्ष्मीबाई यांची ओळख साता समुद्रापार होणार आहे. या चित्रपटाची मुख्य भाषाजरी इंग्रजी असली तरी थोड्याफार प्रमाणात मराठी आणि हिंदी भाषेचा वापर या चित्रपटात करण्यात आला आहे. आणिमेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी राणी लक्ष्मीबाई यांना प्रेक्षकांसमोर हुबेहूब साकारलं आहे.

- Advertisement -