बॉलिवूड कलाकार महिमा चौधरी, ललित पंडित, अली फजल, ऋचा चढ्ढा, शबाना आझमी यांनी होळी पार्टीला हजेरी लावली. सगळ्यांनी होळीच्या शुभेच्छा देत होळी उत्साहात साजरी केली.