Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पैठणी देऊन आदेश भाऊजींनी केला मालती आज्जींचा सन्मान

पैठणी देऊन आदेश भाऊजींनी केला मालती आज्जींचा सन्मान

Related Story

- Advertisement -

होम मिनिस्टर या कार्यक्रमामधून घराघरात पोहोचलेले आदेश भाऊजींची आणि त्यांच्या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्र्रातच मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमीच भावनिक, हळवे आणि आनंदाचे क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या चाहत्या असलेल्या ९९ वर्षांच्या चिरतरुण मालती आजींना भेटण्यासाठी स्वतः आदेश बांदेकर सांगलीला पोहोचले. आणि पैठणी देत आजींचा सन्मान केला.

- Advertisement -