Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आरोपीला कठोर शिक्षा करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

आरोपीला कठोर शिक्षा करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

Related Story

- Advertisement -

साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपी आणि मदत करणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात मी स्वत: लक्ष ठेवून असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

- Advertisement -