- Advertisement -
त्वचा चमकदार, ग्लोईंग कोणाला नको असते. प्रत्येक महिलेला आपली त्वचा चमकदार असावी असे वाटते. मात्र, अशावेळी केवळ त्वचेला फेसपॅक लावून काही होत नाही. तर तसे काही पदार्थ पोटात जाणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. यामुळे त्वचेचे सौंदर्य कायम राखण्यास मदत होते.
- Advertisement -