घरव्हिडिओदिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरपोच लस

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरपोच लस

Related Story

- Advertisement -

सध्या ठाण्यात कोरोनाचा कहर कमी होत असून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आता एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनेक दिव्यांग, आजाराने अंथरुणाला खिळलेल्या किंवा जेष्ठ  नागरिक हे लस घेण्यासाठी केंद्रावर येऊ शकत नसल्याने लसीकरणापासून वंचित राहिले होते. ही बाब लक्षातच येताच राज्य सरकारने त्यांना घरी जाऊन लस देण्याचा निर्णय पारित करताच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा, सभागृनेते आणि इतर नेत्यांनी लसच नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -