घरव्हिडिओझटपट बनवा 'चिकन नगेट्स'

झटपट बनवा ‘चिकन नगेट्स’

Related Story

- Advertisement -

सध्या पावसाचे दिवस असून या दिवसात गरमा गरम असे नॉनव्हेज खाण्याची फार इच्छा होते. अशावेळी जर तुम्हाला ‘चिकन नगेट्स’ खाण्याची इच्छा झाली असेल तर काळजी करु नका. कारण तुम्ही हॉटेलपेक्षाही लज्जदार असे ‘चिकन नगेट्स’ घरी बनवू शकता. चला तर पाहुया ‘चिकन नगेट्स’ची रेसिपी.

- Advertisement -