Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाण्यात हॉटेल कामगारांचे लॉकडाऊन विरोधात आंदोलन

ठाण्यात हॉटेल कामगारांचे लॉकडाऊन विरोधात आंदोलन

Related Story

- Advertisement -

ठाणे महानगर पालिकेकडून ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसाय व दुकाने बंद करण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. या आदेशावरून हॉटेल व्यवसायिक आणि हॉटेल कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे या लॉकडॉऊन विरोधात हॉटेल कामगारांनी आंदोलन केले. जर हॉटेल चालू झाले नाही तर हॉटेल कामगारांवर उपासमारीची वेळ येईल असे कामगारांनी सांगितले

- Advertisement -