Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कसं पडलं चंद्रशेखर यांचं सरकार?

कसं पडलं चंद्रशेखर यांचं सरकार?

Related Story

- Advertisement -

राजीव गांधी यांच्या निवासस्थानी दोन हवालदार हेरगिरी करत होते. हे जेव्हा समोर आलं, तेव्हा संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर १९९१ साली दोन हवालदारांमुळे चंद्रशेखर यांचं सरकार कोसळलं होतं.

- Advertisement -