घरव्हिडिओजगभरातल्या वादळांची नावं ठेवतं कोण?

जगभरातल्या वादळांची नावं ठेवतं कोण?

Related Story

- Advertisement -

भारतात सध्या चर्चा सुरु असलेलं फानी वादळ आणि त्यासोबतच जगभरात उठणाऱ्या वादळांना अजब प्रकारची नावं ठेवलेली आपण पाहिली आहेत. ही नावं कुठून येतात? कोण देतं? कशी दिली जातात? हे प्रश्न पडणं साहजिक आहे. उत्तरांसाठी हा व्हिडिओ पाहा!

- Advertisement -